dia mirza 0

या बॉलीवूड अभिनेत्रीने ६ वर्षानंतर फेस केला कॅमेरा शॉट

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा संजू या सिनेमात मान्यता दत्तची भूमिका साकारतेय. बऱ्याच कालावधीनंतर ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. संजूसाठी दिया मिर्झाने तब्बल ६ वर्षांनी कॅमेरा फेस केला. याचा खुलासा तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केला. 

Jun 19, 2018, 02:59 PM IST