dhup aarati in home

रोज घरी धुपारत केल्यास वाईट शक्तींचा होईल नाश, जाणून घ्या फायदे

Dhup Aarati: आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरांमध्ये परमेश्वराची पूजाअर्चा केली जाते.

Jun 18, 2023, 07:36 AM IST