जिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला
धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.
Dec 2, 2013, 01:23 PM ISTधुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.
Dec 1, 2013, 10:15 AM ISTधुळ्यात धक्कादायक घटना, वाघ कुटुंब बहिष्कृत
ज्या बहिष्कृत समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य वेचलं त्याच समाजात का कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलंय. आपल्याच समाजबांधवांनी बहिष्कृत केल्यानं सध्या हे कुटुंब दहशतीखाली जगतंय.
Nov 13, 2013, 07:42 AM IST`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...
आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...
Jul 22, 2013, 12:40 PM ISTसेक्सची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला महिलांनी चोपले
धुळ्यात तहसीलदार ईश्वर राणे यांना शिवसेनेच्या माहिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय. ईश्वर राणे यांनी महिलांशी अश्लील वर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. स्टींग ऑपरेशन करून त्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय.
Jun 27, 2013, 06:25 PM ISTपुत्ररत्न झाल्याने तिसऱ्या दिवशीच लग्नाचा काडीमोड
लग्नानंतर तीनच दिवसात पुत्ररत्न झाल्याची घटना धुळ्यात घडल्याने गावात चांगलीच चर्चा सुरू झालीय. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे २ मे रोजी लग्न झालेल्या नववधूने ४ मे रोजी रात्री मुलास जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली.
May 6, 2013, 09:10 AM ISTपोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत
धुळे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशेष पोलिस पथकानं फरार असलेले प्रमुख आरोपी देवा सोनारसह इतर चार जणांना अटक केली आहे.
Mar 29, 2013, 11:39 PM ISTधुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
Mar 27, 2013, 04:21 PM ISTपाणी पिण्यासाठी आले, चार लाख लुटून नेले...
धुळे शहरातील सम्राट नगर परिसरात सशत्र दरोडा टाकून दरोडखोरांनी चार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. धुळे शहरातील सम्राट नगर भागातील मधुमालती अपार्टमेन्ट मध्ये राहणाऱ्या बोरुडे यांच्या घरी काल रात्रीच्या सुमारास चार दरेडोखोरांनी सशत्र दरोडा टाकून लुटमार केली.
Jul 5, 2012, 04:00 PM ISTलांडगा पिसाळला... धुळ्यात धुमाकूळ
धुळे तालुक्यात पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
Jul 3, 2012, 05:43 PM ISTपोलिसांकडून आरोपीची आलिशान हॉटेलमध्ये बडदास्त
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची चक्क पोलिसांनीच एका आलिशान हॉटेलमध्ये सरबराई केल्याची घटना उघडकीस आली.
Jun 27, 2012, 01:25 PM ISTपाणी संपणार... आता करायचे काय?
धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
May 15, 2012, 09:09 PM ISTएका वेळी सापाची २२ पिल्लं
अत्यंत दुर्मिळ अशा फुरसे जातीच्या सापाने धुळ्यातल्या सर्पविहार संस्थेत 22 पिल्लांना जन्म दिलाय. ही मादी आणि तिची पिलं स्वस्थ असून पिलांची लांबी 40 ते 50 सेंमी एवढी आहे.
May 13, 2012, 10:53 PM ISTनुसत्याच बैठका आणि चर्चा... पाण्याचं काय?
धुळ्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडीत नागरिकांची पाण्यासाठी पायपीट आता नित्याचीच झालीय. गेल्या साठ वर्षांपासूनच हे चित्र अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहे.
May 13, 2012, 06:23 PM ISTपाणी आहे, मात्र शेतीसाठी अजिबात नाही
पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
Apr 23, 2012, 09:32 AM IST