dhoti

धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या 'त्या' मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाई

GT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. 

 

Jul 19, 2024, 12:11 PM IST

भारतीयांचा आवडता पोषाख कोणता?

तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.

Dec 17, 2017, 04:31 PM IST

धोतर घातलं असल्याने मॉलमध्ये प्रवेश नाकारला

धोतर घातलं असल्याने एका व्यक्तीला कोलकातामधील क्वेस्ट मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

Jul 16, 2017, 12:58 PM IST

धोतर परिधान केलेल्या व्यक्तीला मॉलनं नाकारली एन्ट्री!

कोलकातामध्ये धोतर परिधान करणाऱ्या एका व्यक्तीला मॉलमध्ये एन्ट्री नाकारली गेलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

Jul 15, 2017, 08:37 PM IST