महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना
MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. स्वत: धोनीने रांची कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोनीच्या निकटवर्तीयांनीच त्याची फसवणूक केली असून तब्बल 15 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे.
Jan 5, 2024, 04:48 PM ISTविराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर
भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली नव्हे तर समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...
Aug 23, 2023, 05:47 PM IST
IPL 2023 : MS Dhoni दुखापतीमुळे RCB विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही? CSK कोच मायकेल हसींनी स्पष्टच सांगितलं
RCB vs CSK: आज IPL 2023 चा 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी यांनी आज (17 एप्रिल 2023) महेंद्र सिंग धोनीच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Apr 17, 2023, 03:46 PM IST