dhinchak pooja

Bharat Jodo Yatra वर मुलीचं Rap Song ऐकलंत का? लोंक म्हणतायत Dhinchak Pooja बरी होती

सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेली ढिंचॅक पूजा तुम्हाला आठवतेय, आता तिला आव्हान देणाऱ्या एका मुलीचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय

Jan 17, 2023, 09:26 PM IST

ढिंच्याक पूजाकडून हॉलिवूड रॅपर एमिनेमचं हिट गाणं रिक्रेएट, गाणं ऐकून कान बंद करण्याची वेळ

आपल्या अनोख्या गायनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेली ढिंच्याक पूजा आता पुन्हा एकदा त्याच अंदाजात परतली आहे. 

Jun 12, 2022, 06:02 PM IST

ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं प्रदर्शित... युजर्स करतायेत ट्रोल

ढिंचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत...

 

Jan 18, 2022, 09:26 AM IST

आपल्या नवीन गाण्यासहीत यूट्यूबवर परतलीय 'ढिनचॅक पूजा'

जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा पूजा या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालीय

Jan 25, 2019, 10:52 AM IST

'बिग बॉस ११' : फायनलला ढिंचॅक पूजा आणि अर्शी खानमध्ये भांडण

ग्रॅण्ड फिनाले अजून एका कारणासाठी चर्चेत राहिला. ढिंचॅक पूजा आणि अर्शी खान यांच्यात भांडण झाली.

Jan 15, 2018, 09:16 AM IST

‘बापू दे दे थोडा कॅश’- 'ढिंच्यॅक पूजा' घेऊन आली नवं गाणं

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये आणि प्रामुख्याने युट्युबवर 'ढिंच्यॅक पुजा' या नावाने धुमाकूळ घातला होता.

Sep 22, 2017, 06:46 PM IST

'ढिंच्यक पूजा'ला गाण्याची प्रेरणा देतो हा जगविख्यात गायक

गेल्या काही महिन्यात 'ढिंच्यक पूजा' हे नाव  फारच चर्चेत आले होते.

Sep 8, 2017, 09:00 AM IST

ढिंच्यॅक पूजा आता तुम्हाला दिसणार 'इथे'

सुरूवातीला अशी बातमी होती की, ढिंच्यॅक पूजा बिग बॉस ११ मध्ये पाहुणी कलाकारच्या रूपात दिसणार आहे. मात्र त्यानंतर अशी ही माहिती आली की ही बातमी चुकीची आहे. पण....

Aug 11, 2017, 03:59 PM IST

ढिंचॅक पूजा नवं गाणं घेऊन परत आली!

सेल्फी मैने लेली आज या गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ढिंचॅक पूजाचं नवं गाणं आलं आहे

Jul 24, 2017, 07:58 PM IST

व्हिडिओ : सोनू निगम पण झाला 'ढिंचॅक पूजा'चा फॅन, गायले 'दिलों का शूटर'

 'सेल्फी सॉन्ग' वाली ''ढिंचॅक पूजा' सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटची मोठी सेंसेशन बनली आहे. लोक तिच्यावर टीका करतात, पण ती चर्चेत आली आहे. 

Jul 11, 2017, 07:00 PM IST