वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त
DHFL Scam: वाधवान बंधुंचा हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे.
Oct 27, 2023, 09:38 AM ISTप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरवर सीबीआयची टाच
अविनाश भोसले पुन्हा अडचणीत, DHFL घोटाळाप्रकरणी सीबीआयची कारवाई
Jul 30, 2022, 09:09 PM IST