dharavi corona

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ, एकूण आकडा किती?

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनासह (Maharashtra Corona Update) ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  

 

Jan 9, 2022, 09:32 PM IST

Mumbai Corona Update | दिलासादायक| मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट, धारावीत पॉझिटिव्ह किती?

मुंबईकरांसाठी दिलासादायक (Mumbai Corona Update) बातमी आहे.

 

Jan 9, 2022, 08:15 PM IST
DHARAVI CORONA REALITY CHECK PT3M45S

VIDEO : धारावीत कोरोना खरंच नियंत्रणात?

VIDEO : धारावीत कोरोना खरंच नियंत्रणात?

Jun 3, 2021, 02:05 PM IST

धारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर

धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.

Jun 7, 2020, 02:37 PM IST

धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. 

Jun 7, 2020, 10:15 AM IST

आनंदाची बातमी: धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट, नऊ दिवसांत एकही मृत्यू नाही

हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. 

Jun 7, 2020, 07:24 AM IST