dharashiv district court

जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; अटकेच्या कारवाईकडे लक्ष

Crime News : धाराशिव जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 18, 2023, 11:50 AM IST