dharamshala

दुसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 248

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला. 

Mar 26, 2017, 04:47 PM IST

अमित मिश्राने आर. अश्विनलाही टाकले मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात प्रस्थापित झाले.

Oct 17, 2016, 02:16 PM IST

पहिल्या वनडेत भारतानं किवींना लोळवलं

न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज 3-0नं खिशात घातल्यानंतर भारताची वनडेमध्येही विजयी घोडदौड सुरुच आहे.

Oct 16, 2016, 08:32 PM IST

LIVE : न्यूझीलंडचा संघ 190 रनवर ऑल आऊट

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारत दौऱ्यावर सलग चौथ्यांदा न्यूझीलंड संघ टॉस हरलाय. हार्दिक पंड्या या सामन्यातून वनडेत पदार्पण करतोय. 

Oct 16, 2016, 01:33 PM IST

आजपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडेचं युद्ध

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघ वनडेसाठी सज्ज झालाय.

Oct 16, 2016, 08:05 AM IST

भारताचा आज इंग्लंडशी सामना

भारताच्या महिला क्रिकेट संघाकडे आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताला एक विजय मिळाला तर एका पराभवाचा सामना करावा लागलाय. 

Mar 22, 2016, 10:17 AM IST

रोमहर्षक मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय

 वर्ल्ड टी 20 च्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 रननी पराभव केला आहे.

Mar 18, 2016, 06:25 PM IST

धर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

Mar 9, 2016, 12:09 AM IST

ऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची

धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.

Sep 30, 2015, 06:18 PM IST