dhananjay munde

Coronavirus: धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजाताईंचा फोन, म्हणाल्या...

धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच आज पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.

Jun 12, 2020, 10:34 PM IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडेंसोबत कोणकोणते मंत्री होते उपस्थित?

फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम ध्यानात ठेवून बैठकीवेळी सर्व मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसले होते.

Jun 12, 2020, 03:48 PM IST

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

 मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण 

Jun 12, 2020, 07:41 AM IST

'त्या' रात्री धनंजय मुंडे कुठे होते ?

सुधीर सुर्यवंशी यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा केला

May 25, 2020, 08:54 PM IST

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.  

May 16, 2020, 08:12 AM IST

ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश

ऊसतोड मजुरांसाठी शासनाचा निर्णय जारी

Apr 17, 2020, 07:33 PM IST
NCP Minister Dhananjay Munde On BJP Cheat With Shiv Sena And Madhya Pradesh Political Crisis PT3M23S

मुंबई | खरंच भाजपने फसवलं?

मुंबई | खरंच भाजपने फसवलं?
NCP Minister Dhananjay Munde On BJP Cheat With Shiv Sena And Madhya Pradesh Political Crisis

Mar 12, 2020, 03:40 PM IST

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mar 2, 2020, 02:09 PM IST

धनंजय मुंडेंची जवानाला अशी मदत

सोशल मीडियावर प्रचंड चर्चा 

Feb 12, 2020, 09:39 AM IST
Dhananjay Munde And Anil Deshmukh Tweet On Couple Beaten And Humilitated By Goons PT1M7S

जालना | प्रेमीयुगुलास मारहाण, राज्यभरात तीव्र संताप

जालना | प्रेमीयुगुलास मारहाण, राज्यभरात तीव्र संताप
Dhananjay Munde And Anil Deshmukh Tweet On Couple Beaten And Humilitated By Goons

Jan 31, 2020, 04:55 PM IST

भाजपला मोठा धक्का, बीड जि.प. विषय सभापती निवडीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व

बीड जिल्हा परिषद सदस्यांची फोडाफोडी करून गाजावाजा करून जिल्हा परिषद ताब्यात घेतलेल्या बीड भाजपला सभापती निवडीमध्ये माघार घ्यावी लागली आहे.  

Jan 24, 2020, 11:05 PM IST
Dhananjay Munde Visit social justice department hostel PT1M1S

मुंबई: हॉस्टेल अधिकाऱ्यांना मुंडेंनी घेतलं फैलावर

मुंबई: हॉस्टेल अधिकाऱ्यांना मुंडेंनी घेतलं फैलावर

Jan 22, 2020, 11:00 AM IST

कट्टर राजकीय विरोधक मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र

 पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ असले तरी ते कट्टर राजकीय विरोधक आहेत.

Jan 17, 2020, 07:03 PM IST

विधानपरिषद निवडणूक : धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर संजय दौंड यांना उमेदवारी

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत.

Jan 14, 2020, 10:48 AM IST

'भाजप कार्यकर्त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही'

धनंजय मुंडे आणि बच्चू कडूंची प्रतिक्रिया 

Jan 13, 2020, 10:45 AM IST