dhairyasheel mane ban order

धैर्यशील मानेंना बेळगावात नो एन्ट्री, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला बंदीचा आदेश!

खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकमध्ये जाणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र माने यांना बेळगाव जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Dec 18, 2022, 06:16 PM IST