वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? धनंजय मुंडेंनी प्रश्न ऐकताच दिलं उत्तर, म्हणाले 'संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना....'
Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 2, 2025, 02:43 PM IST
Santosh Deshmukh Murder: तुम्ही राजीनामा देणार का? धनंजय मुंडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं; म्हणाले 'माझा हत्येशी...'
Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murdr) प्रकरणावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाष्य केलं आहे. अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही ते स्पष्टपणे बोलले आहेत.
Jan 2, 2025, 01:35 PM IST