dewald brevis

SRH vs MI : जोफ्रा आर्चर फिट, अर्जुन तेंडुलकरचं काय होणार? अशी आहे मुंबई इंडियन्सची Playing XI

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने असून सलग तिसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 18, 2023, 04:56 PM IST

Dewald Brevis : याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाच्या बत्त्या गुल, Video पाहून व्हाल थक्क!

MI Cape Town vs Durban Super Giants: टॉस जिंकल्यानंतर डर्बनने एमआय केप टाऊनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर केप टाऊनची सुरूवात खराब झाली आणि गोलंदाज डर्बन सुपर जायंट्सच्या भरोश्यावर खरे उतरले.

Jan 14, 2023, 04:45 PM IST

नजरेला नजर भिडली अन्...; बेबी एबी पडला सारा तेंडुलकरच्या प्रेमात?

स्टेडियममधील उपस्थितीनंतर साराचं नाव थेट बेबी एबीसोबत म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसशी जोडण्यात आलं. 

Apr 21, 2022, 12:29 PM IST

IPL 2022 : 5 वेळा पराभूत होऊनही मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा?

5 वेळा पराभूत होऊनसुद्धा मुंबई टीम प्ले ऑफपर्यंत कशी पोहोचणार? काय आहे समीकरण जाणून घ्या

Apr 14, 2022, 04:24 PM IST

IPL 2022 : या 18 वर्षाच्या खेळाडूने ठोकला या सीजनमधील सर्वात लांब सिक्स

IPL 2022 मध्ये 18 वर्षाच्या खेळाडूने सर्वात लांब सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Apr 14, 2022, 02:23 PM IST

कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही या कारणामुळे थोपटली खेळाडूची पाठ

रोहित शर्माकडून प्रत्येक कॅप्टननं ही गोष्ट शिकायलाच हवी, एकदा हा व्हिडीओ पाहाच

Apr 14, 2022, 01:36 PM IST

कॅप्टन रोहित शर्माला सलग पाचव्या पराभवासोबत आणखी एक मोठा धक्का

पंजाबकडून आधीच पराभवाचं दु:खं त्यामध्ये IPL कडून मिळाला मोठा धक्का, भरावा लागला मोठा दंड

Apr 14, 2022, 08:46 AM IST

पंजाबचं बल्ले बल्ले! या खेळाडू ठरला विजयाचा खरा हिरो; कॅप्टन अग्रवालकडून कौतुक

पंजाबच्या विजयानंतर कॅप्टन मयंक अग्रवालचं मोठं विधान

 

Apr 14, 2022, 08:13 AM IST

अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा

मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Apr 11, 2022, 01:29 PM IST

अंपायरकडून विराटसोबत मैदानात धोकेबाजी? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद, व्हिडीओ पाहून सांगा कोहली OUT की...

 

Apr 10, 2022, 04:17 PM IST