devendra fadnvis

'कितीही अफझल खान आले तरी...' उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका

सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 04:05 PM IST

महिना उलटला तरी दोघांचंच सरकार, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात नव सरकार (Eknath Shinde-Bjp) स्थापन झालं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं.

 

Jul 28, 2022, 09:04 PM IST

Cm Shinde On Sanjay Raut : "फक्त 50? खोके म्हणजे......", राऊतांची टीका, शिंदेंचं प्रत्युत्तर

Cm Shinde on Sanjay Raut : 50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Jul 9, 2022, 04:37 PM IST

लव्ह मॅरेज करणाऱ्यांना घरवापसीचे वेध, शिवसेनेचं जुळणार की सैराट होणार?

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा (Maharashtra Political Crisis) पुढचा अंक सुरू झालाय. 

Jul 7, 2022, 10:53 PM IST

महाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर

शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले

Jul 4, 2022, 12:17 PM IST

सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Jul 4, 2022, 11:32 AM IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

raj thackeray wrote letter to Devendra Fadnvis : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय.

Jul 1, 2022, 04:14 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नव्हते : शरद पवार

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यानी आनंदाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली, असं काही वाटत नाही.   

Jun 30, 2022, 09:06 PM IST

Devendra Fadnvis : ते पुन्हा आलेच, पण उपमुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnvis) अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Jun 30, 2022, 07:59 PM IST

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदी निवडीनंतर फडणवीस यांचा मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Jun 30, 2022, 07:15 PM IST

एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदासाठी निवड, शरद पवार यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं ट्विटद्वारे अभिनंदन केलंय.

Jun 30, 2022, 06:56 PM IST

'देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं' भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आग्रह

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा देवेंद्र फडणवीस यांना आग्रह

Jun 30, 2022, 06:46 PM IST

Andheri East Assembly Constituency Bye Election : भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी : सूत्र

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) भाजपाकडून मुरजी पटेल (Bjp Murji Patel) यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jun 16, 2022, 10:25 PM IST

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द

हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस (Devendra Fadnvis) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Jun 4, 2022, 02:58 PM IST

Andheri East Assembly Constituency : भाजप अंधेरी पूर्वेतील रिक्त विधानसभेची जागा लढवणार, सूत्रांची माहिती

भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची (Andheri East Assembly Constituency) जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

May 27, 2022, 06:33 PM IST