devendra fadnvis

आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीसांची दांडी

 विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या फोटोसेशनला दांडी मारली.

Dec 20, 2019, 11:51 AM IST

'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'

उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Dec 19, 2019, 01:54 PM IST

गौप्यस्फोटानंतर फडणवीस आणि अजितदादा पुन्हा एकत्र

फडणवीस आणि अजित दादांमध्ये २० मिनिटं चर्चा

Dec 8, 2019, 10:46 PM IST

'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'

राज्य सरकारने निर्भया निधीतील एक पैसाही खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 2, 2019, 09:06 PM IST

अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट

 शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले. 

Nov 23, 2019, 09:39 AM IST

शरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन

शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.

Nov 23, 2019, 09:11 AM IST

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

 आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Nov 23, 2019, 08:49 AM IST

संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

Nov 8, 2019, 12:28 PM IST
Blame of CM Devendra Fadnavis responsible for Flood in kolhapur PT3M37S

कोल्हापुरच्या महापुराला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप

कोल्हापुरच्या महापुराला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप

Aug 21, 2019, 05:50 PM IST
Nagpur Metro To Be Inagurated By PM Modi By Video Confressing PT2M36S

नागपूर : मेट्रोचं आज पंतप्रधानांकडून लोकार्पण

मेट्रोचं आज पंतप्रधानांकडून लोकार्पण
Nagpur Metro To Be Inagurated By PM Modi By Video Confressing

Mar 7, 2019, 11:55 AM IST
Pune CM Fadanvis Critics On NCP And Congress Party PT1M18S

पुणे | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-बस सेवेचं लोकार्पण

Pune CM Fadanvis Critics On NCP And Congress Party
पुणे | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-बस सेवेचं लोकार्पण

Feb 9, 2019, 09:55 PM IST

नागपूर - गुन्हेगारी कमी झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 04:25 PM IST

मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन कौतूक आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 10, 2017, 03:16 PM IST

'मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा'

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे सरकारने केलेल्या हत्या असून सरकार प्रशासन शेतकऱयांचे जीव वाचविण्यासाठी अद्यापही गंभीर नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

Oct 7, 2017, 11:12 PM IST