devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांनीही दिला अयोध्या राममंदिर आंदोलनातील कारसेवेचा पुरावा

संगमनेर 1992 मध्ये कारसेवा केलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. शहरातील फ्रेंड सर्कल हिंदू मंडळाच्या वतीनं 130 हून अधिक कारसेवकांचा करण्यात आला. यामध्ये महिला कारसेवकांचा देखील समावेश होता. सत्कार सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसर राममय झाला.

Jan 21, 2024, 08:32 PM IST
Devendra Fadnavis Post On Social Meida With Photo Proof Of Karsevak PT2M9S

Ayodhya Video | कारसेवक असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा फोटो

Devendra Fadnavis Post On Social Meida With Photo Proof Of Karsevak

Jan 21, 2024, 11:45 AM IST

फडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्‍या गर्दीतील 'तो' फोटो केला शेअर

मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 

Jan 21, 2024, 09:38 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST
Shivsena Sanjay Raut Critises eknath shinde ajit pawar and devendra fadnavis PT53S

मनोज जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत - संजय राऊत

Shivsena Sanjay Raut Critics eknath shinde ajit pawar and devendra fadnavis

Jan 20, 2024, 09:35 PM IST
Thane Devendra Fadnavis on Lord Ram PT2M5S

मोदींमुळे राम मंदिर बांधलं गेलं - देवेंद्र फडणवीस

मोदींमुळे राम मंदिर बांधलं गेलं - देवेंद्र फडणवीस

Jan 20, 2024, 01:40 PM IST

अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील Video Viral; फडणवीसांना विंडोसीट

Eknath Shinde Ajit Pawar Fadnavis Bawankule Mahajan Travel In One Car: हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या महिला नेत्याने पोस्ट केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

Jan 17, 2024, 01:25 PM IST

'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर

Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे," असं म्हणत राऊत यांनी एक मोठा दावा केला. त्यावरच फडणवीस बोलत होते.

Jan 16, 2024, 10:32 AM IST