पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 3, 2024, 03:12 PM IST'गणपत गायकवाडांसाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आता...'; गोळीबारप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप
BJP MLA Ganpat Gaikwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखावर भाजपच्या एका आमदाराने गोळ्या झाडल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 10:46 AM IST'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Feb 3, 2024, 08:56 AM ISTभुजबळ भाजपाच्या वाटेवर? संजय राऊत स्पष्टच बोलले; फडणीवासांनीही स्पष्ट केली स्थिती
Sanjay Raut and Devendra Fadnavis on reports of Chhagan Bhujbal joining BJP
Feb 2, 2024, 07:30 PM ISTराज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपा चौथा उमेदवार देणार? दिल्लीत चर्चा
DCM Devendra Fadnavis On Meeting BJP President JP Nadda
Feb 2, 2024, 02:20 PM ISTPolitical News | पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच माध्यमांसमोर; विरोधकांना दिला अप्रत्यक्ष इशारा
Political News DCM Devendra Fadnavis Uncut Press Conference Mumbai
Feb 2, 2024, 02:05 PM ISTPolitical News | राज्यसभा निवडणुकीआधी भाजपची खलबतं; फडणवीस दिल्लीमध्ये?
DCM Devendra Fadnavis Meets BJP President JP Nadda For Rajya sabha election
Feb 2, 2024, 01:25 PM IST'मातीशी नातं असलेला नेता गेला'; आमदार अनिल बाबर यांना फडणवीसांची श्रद्धांजली
DCM Devendra Fadnavis Brief Media On MLA Anil Babar Passed Away
Jan 31, 2024, 02:30 PM ISTरक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल
Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.
Jan 30, 2024, 08:18 AM ISTVIDEO | महाराष्ट्र सरकारची हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक; 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra government big investment in hydrogen green energy sector 276300 crore MoU
Jan 29, 2024, 04:50 PM ISTDevendra Fadanvis | आंदोलनाचा प्रशन सोडवण्यास प्रयत्नशील, आंदोलन शांततेत झालं पाहिजे
Devendra Fadanvis Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:40 PM ISTमीरा रोडमध्ये पोलिसांची घरात घुसून कारवाई? 'तो' Video खरा की खोटा? समोर आलं सत्य
Mira Road Viral Video : मीरा रोडमध्ये घडलेल्या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. अशातच पोलिसांच्या कारवाईचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Jan 26, 2024, 10:57 AM IST'...तर मग फडणवीसांनाही अडचणीचं होईल', मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Maratha Reservation Manoj Jarange says if law and order situation arise it will create problem to Devendra Fadnavis
Jan 25, 2024, 07:15 PM IST'आम्हाला हौस नाही, हे आता शेवटचं....,' मनोज जरांगेंनी शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा
Maratha Reservation News: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तोडगा निघत नाही तोवर थांबणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Jan 25, 2024, 02:44 PM IST
ठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान
Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते.
Jan 24, 2024, 03:11 PM IST