devendra fadanvis

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.

Sep 23, 2015, 10:24 AM IST

पत्रकार 'कंपू'ला मुख्यमंत्र्यांनी दिलं खुल्या पत्रानं उत्तर...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नुकतंच एक खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये, राज्यातील भाजपा सरकार विविध विषयांवर कसे 'अपयशी' ठरले याचं कथितरित्या वर्णन केलं होतं. याच पत्राला मुख्यमंत्र्यांनी या पत्राला जाहीर उत्तर दिलंय...  

Sep 22, 2015, 04:23 PM IST

व्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले

आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.

Sep 17, 2015, 06:38 PM IST

अबब! मुख्यमंत्री कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळलं, चौकशीचे आदेश

सध्याचं बांधकाम आणि होणारे अपघात काही नवीन नसतात. पण रविवारी एक घटना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच घडली. त्यामुळं हे बांधकाम कोणत्या दर्जाचं आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Sep 14, 2015, 10:03 PM IST

कर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित

कर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित

Sep 5, 2015, 02:29 PM IST

मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री

मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री

Sep 4, 2015, 10:48 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

Sep 4, 2015, 10:44 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दुष्काळ दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यंदा दुष्काळानं महाराष्ट्राला अक्षरशः पिळवटून काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन मुख्यमंत्री आजपासून पाहणी दौरा करणार आहेत. 

Sep 1, 2015, 10:42 AM IST

शिवसेना - भाजप युतीत 'केमिकल लोच्या'!

कोकणातल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्येच 'केमिकल लोच्या' झालाय. शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानं पर्यावरणमंत्री रामदास कदम नाराज झालेत. तर कोकणातूनही या केमिकल झोनला तीव्र विरोध होतोय.

Aug 27, 2015, 09:46 AM IST

'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

Aug 17, 2015, 12:37 PM IST