development funds work

शिवसेना मंत्री भेटणार मुख्यमंत्र्याना, विकास कामांना निधी कमी

भाजपकडून डावलले जात आहे, अशी कबुली शिवसेना मंत्र्यांनी दिली. शिवसेनेच्या आमदार मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी मिळत आहे. हा निधी भाजपच्या लोकप्रतींधींना तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीवर विचार करण्यात आला. त्यानुसार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सेना मंत्री चर्चा करणार आहेत.

Mar 30, 2017, 11:17 PM IST