developed

पुण्यात धावली पहिली स्वदेशी हायड्रोजन बस; पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी उत्तम पर्याय

CSIR, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने केपीआयटीच्या सेंटीयंट लॅबने हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानावर विकसित बसची निर्मिती केली.

Dec 16, 2021, 09:10 AM IST

KFC success story | एकदा दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा ठरले अपयशी, तरी वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केला उद्योग; आज 150 देशांमध्ये हजारो स्टोअर्स

ज्या वयात लोकं निवृत्ती घेतात, त्या वयात एखाद्या व्यक्तीने मोठा उद्योग सुरू केला आहे. ती व्यक्ती म्हणजेच केएफसीचे (Kentucky Fried Chicken) संस्थापक कर्नल सॅंडर्स (colonel Harland Sanders)होय.

Oct 13, 2021, 12:16 PM IST
DRDO_Developed_Drug_For_Emergency_Use_Gets_DGCI_Approval PT3M6S

कोरोनावरच्या आणखी एका औषधाला मंजुरी

DRDO_Developed_Drug_For_Emergency_Use_Gets_DGCI_Approval

May 9, 2021, 09:15 PM IST

कोरोनावरील लस तयार केल्याचा इटलीचा दावा

याचा प्रयोग मानवी पेशींवरही करण्यात आला आणि त्याचा परिणामही दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.

May 6, 2020, 12:01 PM IST

भारताचा 'प्रहार' : कशाही वातावरण दुष्मनांचा होणार खात्मा

 बॅलिस्टिक मिसाइल 'प्रहार'चे गुरूवारी यशस्वी परीक्षण

Sep 21, 2018, 09:04 AM IST

'बचतगटा'च्या माध्यमातून उभा राहिलेला देशातील 'गृहप्रकल्प'

पुण्यासारख्या शहरात स्वत:चं घर असावं, असं कुणाला वाटणार नाही... मात्र, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवा स्वप्नचं... पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवलीय.

Mar 2, 2018, 11:54 AM IST

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

Jan 4, 2017, 10:45 AM IST

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

Jan 3, 2017, 11:40 PM IST

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

Jul 1, 2016, 09:34 PM IST