desi jugad

Viral Jugaad Video: तीन चाकीची चारचाकी करायला किती वेळ लागतो? रिक्षावाल्यानं करून दाखवलं.... रस्त्यावर धावली गाडी

Viral Jugaad Video: सोशल मीडियावर अनेक जुने-नवे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा व्हिडीओजना सोशल मीडियावर प्रेक्षकांची (Desi Jugaad Video) तूफान पसंती मिळत असते. त्यातून देशी जुगाडाचे व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तेव्हा सध्या अशाच एका व्हिडीओची (Trending Video) चर्चा आहे. 

Apr 30, 2023, 03:50 PM IST

Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral

Desi Jugaad News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती कपड्यांना इस्त्री करण्याठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसत आहे. या माध्यमातून गेली अनेक वर्षे दुकानदार कपड्यांना इस्त्री करत आहे. 

Nov 30, 2022, 01:06 PM IST

तरुणाचा असा जुगाड क्षणात बाईकची झाली कार... कसं? पाहा व्हायरल व्हिडीओ

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे कसं शक्य आहे? तर यासाठी तुम्ही हा व्हिडीओ पाहा

Jul 7, 2022, 08:15 PM IST

दुरून पाहिलं तर Wagon R कार; जवळून पाहिलं तर, भलतंच काहीतरी

Desi jugaad Wagon R Funny Video | भारतीय देसी जुगाडची चर्चा जगभर होत असते. इंटरनेटही जुगाड व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले आहे. जिथे दररोज काहीना काही आश्चर्यकारक कन्टेन्ट वायरल होत असतो. 

Jun 15, 2022, 11:57 AM IST

गाडीच्या इंधनाची टाकी फ्रीमध्ये फुल करण्याचा तरुणाचा जुगाड, पाहा व्हिडीओ

खरंतर या व्हिडीओमधील तरुण असा काही जुगाड करतो की, तो फ्रीमध्ये आपल्या गाडीची टाकी फुल करतो.

Jun 14, 2022, 03:10 PM IST

Desi Jugaad: आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा जुगाडचा व्हिडिओ शेअर केलाय, तुम्ही पाहिला का?

Desi Jugaad: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय दिसत असतात. ते मोजकेच व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. तसेच काही व्हिडिओ पाहून गाडीही भेट दिली आहे. आता त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.  

Jun 6, 2022, 02:05 PM IST

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 4, 2022, 06:26 PM IST

ऑटोवाल्याचा देसी जुगाड तुम्ही पाहिलाय का? व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

दिल्लीतील ऑटोचालक चर्चेत आला आहे. तो त्याच्या अनोख्या जुगाडामुळे.

May 3, 2022, 03:34 PM IST

Ajab Gajab : विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोरी खेचण्याची कटकट संपली... पाहा या व्यक्तीचा देसी जुगाड

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका जुगाडाचा आहे

Apr 7, 2022, 02:53 PM IST

ही बाईक की, रेल गाडी? तुम्ही स्वप्नात देखील असा विचार केला नसावा, पाहा व्हिडीओ

गोलमाल रिटर्नमधील लांबलचक बाईकलाही मागे टाकेल ही गाडी, फिल्मच्या पुढच्या भागासाठी रोहित शेट्टीला नवीन बाईक मिळाली?

Oct 16, 2021, 05:53 PM IST

युवकाचा swimming pool तुम्ही एकदा पाहाच....असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसणार

एक व्यक्ती swimming pool मध्ये मोठ्या आनंदाने पोहत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष आहे? 

Jul 25, 2021, 09:27 PM IST