deputy chief minister of maharashtra

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं 'आदर्श शिंदे'च्या गाण्याचं कौतुक

सध्या अनेक बॉलिवूड आणि मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे बॉलिवूडचा एनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे तर दुसरीकडे मराठी झिम्मा २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर थांबायचं नाव घेत नाही आहे. अनेक मराठी हिंदी सिनेमा हिट होत असतानाच नुकतंच रिलीज झालेलं  'आला बैलगाडा'  हे गाणं आकर्षणाचा विषय ठरत आहे. हे गाणं सध्या खूपच चर्चेत आहे.

Dec 18, 2023, 03:13 PM IST

आत्ताची मोठी बातमी, अजित पवार विलिनीकरणाच्या मागणीवर म्हणाले..........

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike) प्रमुख मागणीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Dec 24, 2021, 06:34 PM IST