बँकेत काळापैसाही बँकेत जमा करा - आयकर खाते
जुन्या चलनातील नोटा बँकेत भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेत भरणा करावा तसेच काळापैसा ही भरणा करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयटी विभागाचे मुख्य आयुक्त ए सी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केले.
Dec 29, 2016, 03:26 PM ISTराज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश
राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.
Dec 29, 2016, 11:25 AM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTएसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत.
Nov 15, 2016, 09:41 AM IST२.५० लाखापेक्षा जास्त बँक खात्यात भरणाऱ्यांची यादी मागवणार
तुम्ही जर तुमच्या खात्यात २.५० लाख पेक्षा जास्त रक्कम भरत असाल, तर तुमच्या मागे इनकम टॅक्स विभागाचं शुक्लकाष्ठ लागण्याची दाट शक्यता आहे.
Nov 12, 2016, 06:05 PM ISTअनामत रक्कम न घेताच पुरवठादारांना कंत्राट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:53 PM ISTपासवर्ड यशाचा : सहकारी संस्थांमधील ठेवी आणि कररचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:00 PM ISTलव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!
तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.
Dec 25, 2013, 06:50 PM IST