दातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शन
Teeth And Heart Disease Link: तुम्हाला हा संबंध ओढून ताणून जोडण्यात आला आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण संशोधकांनी या दोघांचा काय आणि कसा संबंध असतो हे सांगितलं आहे.
Aug 12, 2024, 03:38 PM ISTओरल हेल्थसाठी फायदेशीर आहेत 5 औषधी वनस्पती
Herbs for Oral : निरोगी राहण्यासाठी, तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरू शकता.
Mar 20, 2024, 05:29 PM ISTटूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM ISTDental Health: तुम्ही चुकीचा टूथब्रश वापरताय? दातांसाठी असा निवडा परफेक्ट ब्रश
लोक अनेकदा फुटपाथ किंवा ट्रेनमध्ये मिळणारे स्वस्त टूथब्रश विकत घेतात, जे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात किंवा गुणवत्तेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात नाही.
Jan 4, 2023, 04:17 PM ISTDental plaque: दातांमध्ये जमा असलेला प्लाक कसा काढाल? 'या' पद्धती करतील मदत
दातांच्या मध्ये अन्नाचे कण अडकून राहतात. या कणांमुळे तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया (Dental Bacteria) जमा होऊ लागतात. हेच बॅक्टेरिया एक चिकट पदार्थ तयार करतो.
Dec 17, 2022, 05:35 PM ISTखाण्या-पिण्यातील 'या' 5 गोष्टी आहेत दाताच्या कट्टर शत्रू, यातील सर्वच तुम्ही हमखास खाता!
तुम्हा या गोष्टी खात-पित असाल तर वेळीच व्हा सावध!
Nov 1, 2022, 11:00 PM ISTटूथब्रश निवडताना तुम्हीही करता या चुका ?..दातांच्या आरोग्याशी खेळू नका ..
सामान्यतः आपल्याला असे वाटते की टूथब्रश जितका hard असेल तितकी दातांची स्वच्छता चांगली होईल, परंतु हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे.
Oct 31, 2022, 04:47 PM ISTTeeth Health: थांबा...तुम्ही जे पदार्थ खाताय त्यामुळे दातांचं होतंय नुकसान!
जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे दातांना हानी पोहोचवू शकतात
Jul 22, 2022, 07:08 AM IST3 महिन्यांहून अधिक काळ एकच ब्रश वापरत असाल तर होऊ शकतात गंभीर परिणाम
टुथब्रश ही प्रत्येकाच्या डेली रूटीनमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे.
Aug 8, 2018, 06:23 PM ISTदातांना लागणारी कीड दूर करतील हे घरगुती उपाय
नियमित ब्रश करूनही अनेकांमध्ये दात खराब होण्याचा धोका असतो.
Jun 20, 2018, 05:38 PM IST