टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM IST'या' घरगुती उपायाने ट्यूबलाईटप्रमाणे चमकतील दात
Teeth Whitening Tips:संत्र्याच्या साली सुकवून त्याची पावडर बनवा. सकाळ, संध्याकाळ दातांवर लावा. एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि त्यात थोडासा लिंबूचा रस मिसळा. हे मिश्रण दातांवर चोळा आणि थोड्यावेळाने साध्या पाण्याने गुरळ्या करा. दात चमकतील. मीठ आणि राईचे तेल दाताला लावल्यास पिवळेपणा दूर होईल. अर्धा चमचा मीठ घेऊन त्यात राईच्या तेलाचे काही थेंब टाका आणि दातांची मालिश करा.
Oct 18, 2023, 05:55 PM ISTबाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे कितपत योग्य, आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
Toothbrush in Bathroom: टुथब्रश बाथरुममध्ये ठेवणे कितपत योग्य आहे. त्यामुळं आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घेऊया सविस्तर
Sep 21, 2023, 08:28 AM ISTDental Health: तुम्ही चुकीचा टूथब्रश वापरताय? दातांसाठी असा निवडा परफेक्ट ब्रश
लोक अनेकदा फुटपाथ किंवा ट्रेनमध्ये मिळणारे स्वस्त टूथब्रश विकत घेतात, जे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात किंवा गुणवत्तेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात नाही.
Jan 4, 2023, 04:17 PM ISTYellow Teeth: पिवळे दात चमकवण्यासाठी घरगुती उपाय, काही दिवसात दिसेल फरक
पिवळे दात आज अनेकांसाठी समस्या बनली आहे. हसणे आपण रोखू शकत नाही. पण कधी कधी आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. दात पिवळे आणि घाण असतील तर तुम्ही चेष्टेचे विषय बनता. दात पिवळे पडल्यामुळे अनेकांना उघडपणे हसताही येत नाही. अनेक टूथपेस्ट ब्रँड दात पिवळेपणा दूर करण्याचा दावा करतात, परंतु काहीही होत नाही. आपल्याकडे अनेक असे घरगुती उपाय आहेत. ज्याद्वारे दातांचा पिवळेपणा दूर केला जावू शकतो.
Nov 12, 2022, 10:52 PM ISTदात किडणे, हिरड्यांना सूज येणे बेतेल जीवावर, 75 टक्क्यांपर्यंत वाढते Liver Cancer Risk
Oral Health: दात आणि तोंडाची दररोज स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे. तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका (Liver Cancer risk) वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
Sep 15, 2022, 01:59 PM ISTदात कसे कराल मजबुत, काय खावे?
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
Jun 18, 2013, 07:08 PM IST