dengue treatment

केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचं डेंग्यूने निधन! मोदींचा सहकारी देतोय मृत्यूशी झुंज

Union Minister Wife Dies of Dengue: त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांसहीत राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Aug 19, 2024, 09:13 AM IST

कसा ओळखाल डेंग्यूचा ताप? अशा रुग्णांनी काय खावं-काय टाळावं; डॉक्टर काय सांगतात?

National Dengue Day 2024 : डेंग्यूचा ताप ऐकायला सामान्य वाटेल पण हा जीवघेणा आजार आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 16 मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' साजरा केला जातो. 

May 16, 2024, 07:12 AM IST

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

May 16, 2023, 05:48 PM IST

बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!

जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.

Oct 27, 2021, 11:25 AM IST

गुरुग्राम | १६ लाखांचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 05:45 PM IST

डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

हरियाणातील गुरूग्राम येथील फोर्टीस हॉस्पिटलने डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल दिल्याने एकच चर्चा रंगलीय. मात्र इतका खर्च होऊनही सात वर्षीय आद्या सिंह हिला वाचवण्यात हॉस्पिटलला अपयश आलं.

Nov 21, 2017, 11:30 AM IST