धोकादायक ! मुंबईत टीबी, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत टीबी रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात ३३ टक्क्यांनी वाढली.
Sep 6, 2018, 06:09 PM ISTनाशिक शहराला डेंग्यूचा विळखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:12 AM ISTधुळे शहरात डेंग्यूचे थैमान
धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय.
Sep 9, 2017, 06:55 PM ISTमुंबई- डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:49 PM ISTमुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ
डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या 'एडिस इजिप्ती' डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय.
Sep 18, 2016, 11:04 PM IST