democracy

WION Global Summit -'लोकशाहीत प्रत्येकाच्या भावनांचा विचार झालाच पाहिजे'

त्यांनी इतर मुद्द्यांवरही लक्ष वेधलं. 

Feb 20, 2019, 04:48 PM IST
CM Mamta Banerjee Mass Pray In Front Of Gandhiji Statue PT1M28S

नवी दिल्ली | गांधी पुतळ्यासमोर ममता बॅनर्जी यांचं गाऱ्हाणं

CM Mamta Banerjee Mass Pray In Front Of Gandhiji Statue
गांधी पुतळ्यासमोर ममता बॅनर्जी यांचं गाऱ्हाणं

Feb 13, 2019, 06:15 PM IST

आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष नाही : सर्वोच्च न्यायालय

केवळ आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

Sep 25, 2018, 06:32 PM IST

मतभेदांना जागा दिली नाही तर लोकशाहीचा प्रेशर कुकर फुटेल - सुप्रीम कोर्ट

सर्वांची अटक अवैध आणि मनमानी पद्धतीनं करण्यात आल्याचं म्हटलंय

Aug 30, 2018, 09:23 AM IST

नवी दिल्ली | मुस्लीम तरुणांना पंतप्रधानांच संदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 01:29 PM IST

पत्रकारांवर बदनामीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिल्ला सल्ला

मीडिया विरोधात बदनामीचा आरोप करत सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. 

Jan 9, 2018, 08:02 PM IST

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST

'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'

देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

Jun 18, 2015, 02:01 PM IST

'महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनात लोकशाहीचा काळाबाजार'

'महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनात लोकशाहीचा काळाबाजार'

Nov 12, 2014, 02:57 PM IST