delta

नागपूरमधील या दर्गा परिसरात प्रचंड गर्दी, कोरोनाचा वाढला धोका

Huge crowds ​: सध्या कोरोनाचा काळ आहे. मात्र, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  

Sep 7, 2021, 09:05 AM IST
Buldhana Fear Of Rising Corona For Not Following Covid Guidelines PT1M49S

VIDEO । बुलडाण्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

Buldhana Fear Of Rising Corona For Not Following Covid Guidelines

Sep 4, 2021, 02:25 PM IST
Ratnagiri District Administration New Guidelines For People Coming For Ganesh Utsav PT1M12S

VIDEO । गणेशोत्सवासाठी जाताय? ‘ही’ नवी नियमावली पाहा

Ratnagiri District Administration New Guidelines For People Coming For Ganesh Utsav

Sep 4, 2021, 02:15 PM IST

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना पाहा धारावीत काय आहे स्थिती?

Coronavirus in Dharavi : एकीकडे मुंबईत कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून (Dharavi) मात्र दिलासादायक बातमी आहे.  

Sep 4, 2021, 01:29 PM IST

CORONA : तिसऱ्या लाटेची टकटक! ही चार राज्य कोरोनाचे 'हॉट स्पॉट'

कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना देशभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. 

Sep 3, 2021, 10:31 AM IST

Stock to Buy today | शेअर बाजाराच्या रेकॉर्डब्रेक तेजीचा फायदा घ्या; या स्टॉक्सवर करा ट्रेड

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Sep 1, 2021, 09:01 AM IST

कोरोना लस घेतली नसेल तर लगेच घ्या, राज्यातील ही आकडेवारी पाहा काय सांगते...

Coronavirus in  Maharashtra : महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यात लस न मिळालेल्यांचे मृत्यू अधिक झाले आहेत. 

Aug 28, 2021, 07:36 AM IST

Covid-19 Update : महाराष्ट्र - केरळमध्ये कोरोना रुग्णवाढ, आता उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी

Night Curfew Update: देशात पुन्हा कोरोनाची रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  

Aug 27, 2021, 08:26 AM IST

Covid-19 : मुंबईत 28 जुलैनंतरची सर्वात मोठी रुग्णवाढ

Coronavirus Update : कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होत असताना आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Aug 27, 2021, 07:41 AM IST

Covid-19 Alert : भारतात तिसरी लाट आली? केवळ 2 दिवसात नवीन रुग्ण दुप्पट

भारतातील कोरोनाचे (Coronavirus in India) संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.  

Aug 26, 2021, 07:41 AM IST

धोका वाढतोय! राज्यात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या 103वर

Delta Plus News : कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर 2022पर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Aug 26, 2021, 07:19 AM IST

देशात 30 हजारांपैकी 20 हजार रुग्ण डेल्टाचे; इन्साकॉग संस्थेची धक्कादायक माहिती

डेल्टामुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याची माहिती आहे.

Aug 21, 2021, 08:58 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 2 स्टॉकसह या कंपन्यांमध्ये तेजीचा ट्रेंड; तुम्ही खरेदी केले का?

 शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या दोन स्टॉकसह अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये सध्या मोठी तेजी असल्याचे दिसून येतेय

Aug 19, 2021, 11:31 AM IST

कोविड-19 कालावधीत कोणत्या वैद्यकीय चाचण्या करून घेणे गरजेचे, जाणून घ्या

 सध्या कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, कोरोनाचा धोका टळलेला नाही. डेल्टा आणि डेल्टा प्लसमुळे (Delta Plus variant) धोका कायम आहे.  

Aug 19, 2021, 06:53 AM IST