delibrate stealing to get arrested

जेलमध्ये जाण्यासाठी मुद्दाम केली चोरी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

चोरीची ही घटना कोनबरी प्रोव्हीएन्स या भागात घडली आहे. जेंव्हा त्या इसमाला पोलिसांनी पकडलं तेंव्हा त्याने मुद्दाम चोरी केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं

Aug 7, 2022, 06:41 PM IST