अहमदाबादमध्ये बुराडीची पुनरावृत्ती, कुटुंबानं केली आत्महत्या
दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केली होती.
Sep 12, 2018, 06:18 PM ISTपेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ, रचला नवा रेकॉर्ड
पाहा किती आहेत आताचे दर
Sep 11, 2018, 08:43 AM ISTसरकारी अधिकाऱ्यासाठी नितीन गडकरी प्रोटोकॉल तोडतात तेव्हा...
एरवी कोणत्याही कार्यक्रमात संबंधित विभागाच्या मंत्र्याचे भाषण झाल्यानंतर सचिव बोलतात.
Sep 8, 2018, 05:22 PM ISTदिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक: आयसिसच्या संपर्कात असल्याची शक्यता
हे दोघेही काश्मीरला जाण्याच्या तयारीत होते.
Sep 7, 2018, 06:37 PM ISTदिल्ली - उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय.
Sep 1, 2018, 10:22 PM ISTपुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड - प्रकाश आंबेडकर
पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड असल्याची टीका भारिप बहुजन महासंघ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
Aug 28, 2018, 11:16 PM ISTपाहा : सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस
या एक्स्प्रेस गाडीची झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता.
Aug 24, 2018, 06:45 PM ISTअॅट्रॉसिटी कायदा होणार पुन्हा एकदा कठोर
सर्वोच्च न्यायालयानं पूर्वीच्या कायद्यातील अशाच कठोर तरतूदींचा गैरवापर वाढल्यानं त्या रद्द करण्याचे निर्देश दिले होते. पण सर्वोच्च संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारनं त्यासंदर्भात विधेयक मंजूर केलं.
Aug 20, 2018, 11:47 AM ISTवाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण
स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते.
Aug 17, 2018, 04:20 PM ISTअटलजींचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल, भाजपचे दिग्गज नेते उपस्थित
अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल
Aug 17, 2018, 08:54 AM ISTअटल बिहारी वाजपेयींचं निधन, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
Aug 16, 2018, 11:09 PM ISTफोटोज : पाकिस्तान दौरा करणारे अटलजी हे तिसरे पंतप्रधान
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे.
Aug 16, 2018, 04:28 PM IST