मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग, 'दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने नाहीत'
'दिल्ली राज्य सरकारने येथील जनतेची निराशा केली आहे. खोटी आश्वासने दिली आहेत.'
Dec 22, 2019, 02:22 PM ISTमोदींची दिल्लीतील सभा दहशतवाद्याच्या निशाण्यावर
आंदोलनाचा गैरफायदा घेण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे
Dec 20, 2019, 12:31 PM ISTट्विटर युद्ध: ‘मोदींपेक्षा सुषमा चांगल्या तर राहुल पेक्षा दिग्विजय’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं दिग्विजय सिंह म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार असं म्हटलंय.
Oct 28, 2013, 08:19 AM IST