घराच्या बदल्यात 2 कोटी रुपये.... पुनीत खुराना सुसाइड प्रकरणातीलधक्कादायक नवा व्हिडीओ
दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या पुनीत खुरानाने कौंटुबिक वादातून 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी आत्महत्या केली. या प्रकरणात धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTस्वप्न पूर्ण होईना! तरुणाने लग्नाच्या वाढदिवशीच आई-वडिलांसह बहिणीला केलं ठार; चौकशीत म्हणाला, 'नुसतं आपलं बहिणीला...'
राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणाला आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्याने धक्कादायक कबुली दिली आहे.
Dec 6, 2024, 04:13 PM IST
Air Pollution: प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच GRAP-4 लागू; शाळांमध्ये येऊ नका... विद्यार्थ्यांना सूचना
Air Pollution: नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेता प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल
Nov 18, 2024, 09:41 AM IST
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर?
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.
Nov 16, 2024, 11:27 AM ISTदिल्लीतल्या माणसाच्या पोटात जिवंत कॉकरोच; डॉक्टरही हैराण, आत गेलाच कसा?
अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या पोटात जिवंत झुरळ सापडलं आहे.
Oct 11, 2024, 01:15 PM ISTमिठाईमधून विष देऊन 4 मुलींना संपवल्यानंतर वडिलांची आत्महत्या; एक वर्षापूर्वी आईची...
जेव्हा जन्मदाता बापच मुलींचं जीवन संपतो... संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली आहे. एका बापानेच चार मुलींच आयुष्य संपवून स्वतः आत्महत्या केली आहे.
Sep 29, 2024, 07:30 AM ISTWhatsApp वर मेसेज न वाचताही ब्ल्यू टिक, तरुणीला आला संशय, बाथरुमच्या बल्ब होल्डरमध्ये दडलं होतं रहस्य
दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या रुम आणि बाथरुममध्ये स्पाय कॅमेरे लावण्यात आले होते. तिला व्हॉट्सअपवरील काही गोष्टींमुळे संशय आला आणि तिने तपास केला. यावेळी एक कॅमेरा सापडला असता तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घरमालकाच्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.
Sep 25, 2024, 01:48 PM IST
दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आतिशी, या आधीच्या दोन कोण?
Delhi CM : आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह 5 कॅबिनेट मंत्र्यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मंजूर केलाय.
Sep 21, 2024, 09:07 PM ISTSC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; 'CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?' न्यायलयाचा सवाल
Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.
Sep 13, 2024, 11:28 AM ISTDelhi Mansoon Update : दिल्लीत कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात शिरलं पाणी
Water entered the basement of a coaching institute in Delhi
Jul 28, 2024, 10:00 AM ISTUPSC कोचिंग सेंटरमध्ये IAS ची तयारी करणाऱ्या दोघांचा मृत्यू, कारण हादरवून सोडणारं!
IAS Aspirant Death: कोचिंग सेंटरमध्ये घुसलेले पाणी इतक्या प्रमाणात होते की यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू झाला.
Jul 28, 2024, 07:49 AM ISTPolitical News | उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर
Political News Uddhav Thackeray To Visit Delhi news
Jul 22, 2024, 11:35 AM ISTकॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडा
Captain Anshuman Singh: स्मृती सिंह यांच्या फोटोवर एका यूझरने अश्लील कमेंट केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे.
Jul 9, 2024, 01:21 PM ISTबेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Video
पुन्हा एकदा आगीच्या बातमीने मन हेलावून टाकलं आहे. बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
May 26, 2024, 07:42 AM IST'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले
Loksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
May 10, 2024, 07:45 PM IST