delhi metro kiss couple video

Delhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे काही केल्या थांबत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी जनची लाज न बाळगता कपल खुल्लमखुल्ला एकमेकांना KISS करताना दिसून आले.

Jul 30, 2023, 08:49 AM IST