delhi man

ऑफिसला जायला खूप वेळ लागतो म्हणून पहिल्याच दिवशी राजीनामा; दिल्लीतील विचित्र प्रकार

Man Quits Job On First Day: एका चांगलया कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मला लागल्याचं या व्यक्तीने पोस्टच्या सुरुवातीला सांगत आपण पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचंही या व्यक्तीने रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 10, 2023, 03:14 PM IST

iPhone Scam: स्वस्त आयफोनचा मोह पडला 29 लाखांना! Instagram वरील जाहिरातीमधून गंडा

iPhone Scam: या व्यक्तीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयफोनसंदर्भातील जाहिरात पाहिल्यानंतर या पेजवरुन शॉपिंग करणाऱ्यांशी संपर्क करुन आधी महिती घेतली आणि त्यानंतर संबंधित क्रमांकावरुन आयफोन विकत घेण्यासंदर्भात विचारपूस केली.

Mar 8, 2023, 02:47 PM IST

धक्कादायक! पाळीव कुत्रा भुंकला म्हणून शेजाऱ्याला आला राग, लोखंडी रॉडने केली मारहाण

दिल्लीतील पश्चिम विहार भागातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jul 5, 2022, 01:38 PM IST

सनी लिओनीमुळे या तरूणाची झोप उडाली

सनीचा 'अर्जुन पटियाला' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला

Jul 31, 2019, 01:18 PM IST