delhi gangrape case

Gang Rape In Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! दहा वर्षानंतर धावत्या कारमध्ये पुन्हा घडली तशीच भयानक घटना

धावत्या कार मध्ये(running car) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी या तरुणीवर बलात्कार करुन तिला हायवेवर फेकून दिले. देशातील सर्वात मोठा हाय वे असलेल्या युमना एक्सप्रेस हाय वे (Yumna Express Highway) वर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे(Crime News).

Dec 28, 2022, 07:41 PM IST
Delhi Court Orderd Death Warrant Against 4 Accused PT2M27S

नवी दिल्ली| निर्भया बलात्कारप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फासावर लटकवणार

नवी दिल्ली| निर्भया बलात्कारप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फासावर लटकवणार

Jan 7, 2020, 11:15 PM IST
Nirbhaya Delhi gangrape case A Delhi court issues death warrant against all 4 convicts execution to be held on 22nd January at 7 am PT2M53S

नाशिक| निर्भयाच्या दोषींना फाशी; तरुणींना काय वाटतं?

नाशिक| निर्भयाच्या दोषींना फाशी; तरुणींना काय वाटतं?

Jan 7, 2020, 10:40 PM IST
Delhi Nirbhay Mother And father Reaction On Death Warrant To 4 Accused PT1M58S

नवी दिल्ली । 'निर्भया' बलात्कार : आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी

निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींनी दोषी ठरविण्यात आले होते. या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे.

Jan 7, 2020, 07:40 PM IST

निर्भया बलात्कारप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फासावर लटकवणार

२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फाशी देण्यात येईल. 

Jan 7, 2020, 04:57 PM IST

दिल्ली गँगरेप : देशभरातील प्रतिक्रिया

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’

Sep 13, 2013, 03:40 PM IST

सरकारच्या दबावाखाली निर्णय – आरोपींच्या वकिलांचा आरोप

‘सरकारच्या इशाऱ्याखाली कोर्टानं दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीशांनी कोणत्याही पुराव्यांना आणि तत्थ्यांना न बघता केवळ सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय’

Sep 13, 2013, 03:21 PM IST

दिल्ली गँगरेप : बलात्काऱ्यांना फाशीच!

आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Sep 13, 2013, 02:56 PM IST

दिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.

Sep 11, 2013, 08:26 AM IST

दिल्ली गँगरेप: चारही आरोपी दोषी, उद्या शिक्षा सुनावणार

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.

Sep 10, 2013, 01:27 PM IST