delhi fertility clinic

दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म वापरुन महिलेला केले गर्भवती; 14 वर्षानंतर फर्टिलिटी क्लिनिकला 1.5 कोटींचा दंड

दिल्लीतील एका जोडप्याला धक्कादायक अनुभव आला. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन महिला गर्भवती झाली आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तब्बल 14 वर्ष तिने या मुलींचा सांभाळ केला. 

Jun 27, 2023, 05:28 PM IST