धक्कादायक! या शहरात कोरोना वाढला, दिवसभरात इतके रुग्ण
देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 407 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन बाधित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.
May 7, 2022, 09:49 PM IST
भारतातील 'या' शहरात कोरोना वाढला, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?
कोरोनाचा (Corona) जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
Apr 24, 2022, 10:25 PM ISTसंसद भवनातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढली
आधी ४०२ कर्मचारी बाधित आणि आता...
Jan 12, 2022, 02:59 PM ISTअरे बापरे, या रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
एक चिंता करणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे.
Apr 9, 2021, 07:58 AM ISTचार महिन्यांनंतर दिल्लीत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण
फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.
Dec 26, 2020, 07:57 AM IST
दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन डॉक्टरांना विषाणूची लागण
त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
Apr 1, 2020, 12:10 PM IST