delhi assembly session

Mla Salaray : आमदारांसाठी गूड न्यूज, पगार वाढणार

Mla Salary : जाणून घ्या आता आमदारांना किती वेतन मिळणार 

Jul 4, 2022, 02:22 PM IST

...आणि ‘आप’चे मंत्री विधानसभेत पोहोचले रिक्षानं

दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.

Jan 1, 2014, 06:58 PM IST