deepika padukone total income

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST