deepika padukone mother

दीपिका पदुकोणच्या आईला पसंत नव्हता रणवीर सिंह, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला...'

दिपीकाच्या घरात आता सर्वांचा लाडका असणारा रणवीर  सुरुवातीच्या दिवसांत मात्र नावडता होता. 

Aug 1, 2023, 09:28 PM IST

Paris Fashion Week मध्ये दीपिका पाठापाठ आईही? Viral Video नंतर आईचीच चर्चा

दीपिका पदुकोण नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या पालकांसोबत स्पॉट झाली होती. यावेळी दीपिकाची आईही उपस्थित होती. दीपिकाच्या आई-वडिलांना अभिमान वाटावा यासाठी चाहत्यांनीही तिचं जोरदार कौतुक केले. दीपिकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी दीपिकापेक्षा तिची आईचं जास्त सुंदर दिसत होती म्हणून सोशल मीडियावरू जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Oct 23, 2022, 02:15 PM IST

Deepika Padukon ला करावा लागला होता 'या' गंभीर आजाराचा सामना, मुलाखतीत धक्कादायक खुलासा

दीपिकाला असा कोणता आजार झाला होता, जो तिला स्वत:ला देखील कळाला नाही? कुटूंबियांनी तिला सांगितल्यावर कळालं...

Oct 9, 2022, 04:10 PM IST