decrees

गुरं मोकाट फिरताना दिसल्यास मालकाला स्लीपरचे 5 फटके अन्...; सरपंचाचा नवा नियम, गावकऱ्यांचा मात्र विरोध

5 Slaps With Slipper If Cattle Found Roaming: सरपंचांनी हा नवीन नियम तयार केला असून यासंदर्भातील दवंडीही गावभर पिटण्यात आली आहे. या दवंडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

Jul 23, 2023, 12:53 PM IST