december horoscope 2024

Monthly Horoscope December 2024 : 'या' वर्षातील शेवटचा महिना तुमच्यासाठी कसा असेल? काही लोकांना चांगली बातमी, धनलाभासह नोकरीत यश

Monthly Horoscope December 2024 : अनेक आनंदाचे क्षण आणि काही अडचणीसह हे वर्ष संपण्यात जमा आहे. बघता बघता डिसेंबर महिना उगवलाय. या वर्षातील शेवटचा महिना हा आपल्यासाठी कसा असेल याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी मेष ते मीन राशींचं भविष्य सांगितलंय. 

Nov 30, 2024, 05:08 PM IST