धुळ्यातल्या साहूरमध्ये कर्जमाफीसाठी जलसत्याग्रह
धुळ्यातल्या साहूरमध्ये कर्जमाफीसाठी जलसत्याग्रह
Jun 8, 2017, 07:44 PM ISTकर्जमाफीला आमचा विरोध नाही - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:22 PM ISTकर्जमाफीला भाजपचा विरोध नाही - महसूलमंत्री पाटील
शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी राज्यात रान उठविलेय. राज्य सरकार विरोधात शेतकरी मोर्चे काढण्यात येत आहे. शिवसेनाही कर्जमाफीवरुन आक्रमक झाली आहे. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचा कर्जमाफीला विरोध नाही, असे प्रतिपादन केलेय.
May 9, 2017, 08:33 AM ISTकाळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM
आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.
Apr 4, 2017, 06:04 PM ISTमुख्यमंत्र्यांचे विधासभेत निवेदन, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन नाही!
कर्जमाफीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. मात्र, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन दिले नाही.
Mar 18, 2017, 12:50 PM ISTविरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'
कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 18, 2017, 12:14 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प आज, फडणवीस सरकारसमोर राजकीय अडचणी
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारसमोर राजकीय अडचणी उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांबरोबर सत्तधारी शिवसेना आक्रमक असताना अर्थसंकल्प कसा सादर करायचा याची चिंता सरकारला भेडसावत आहे.
Mar 18, 2017, 08:29 AM ISTकर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, CM सेना मंत्र्यासह दिल्लीला
कर्जमाफीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यासह दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मोदींची भेट होणार की नाही याची अनिश्चितता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट होईल, असे सांगण्यात येत आहे.
Mar 17, 2017, 10:08 AM ISTमल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल
शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
Mar 16, 2017, 01:19 PM ISTकर्जमाफी होईपर्यंत काम चालू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे आदेश
कर्जमाफी होईपर्यंत काम चालू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे आदेश
Mar 15, 2017, 05:50 PM ISTअर्थसंकल्प अधिवेशन : कर्जमाफीवरून विधान सभेत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 07:35 PM IST'कर्जमाफीचा शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा'
राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
Mar 19, 2015, 11:05 AM IST