सरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल: उद्धव ठाकरे
द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची चेष्टा करू नका
Aug 7, 2017, 02:10 PM ISTकर्जमाफीचा गाजावाजा मात्र शेतकरी वंचित
शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे मात्र जाचक अटी आणि नियम असल्यानं बहुतांश शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित रहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज, गाव पातळीवर सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून वाटप केलं जातं आणि वसूलही केलं जातं.
Aug 2, 2017, 10:25 AM ISTशेतकऱ्यांचा कर्जमाफीचा ऑनलाईनच अर्ज - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 07:10 PM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTकर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका
कर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका
Jul 20, 2017, 02:24 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTशेतकरी कर्जमाफी आकडेवारी फसवी नाही : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Jun 29, 2017, 10:46 PM ISTऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Jun 24, 2017, 11:40 PM IST३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.
Jun 24, 2017, 11:31 PM IST'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
Jun 22, 2017, 02:27 PM ISTएकही गरजू शेतकरी कर्जमाफीपासून सूटणार नाही - मुख्यमंत्री
गेल्यावेळी दिलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले.
Jun 16, 2017, 10:25 AM IST