हृद्यविकाराची संख्या भारतात सर्वात जास्त
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंग जॉर्ज चिकित्सा विश्वविद्यालयातील ह्रद्यरोग तज्ञ प्राध्यापक ऋषी सेठी यांनी ह्रद्यविकारावर पहिली मार्गदर्शिका प्रसारीत केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ह्रद्यविकार होणाऱ्या व्यक्तींचा जगाच्या दृष्टीने विचार केला असता, भारतात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू ह्रद्यविकाराने होत असतो. यावर उपाय म्हणून तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
Apr 20, 2017, 12:23 PM ISTरोखठोक : शीतलचे मारेकरी कोण?
Apr 17, 2017, 11:27 PM ISTजलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोघांचा मृत्यू
तामिळनाडूच्या एम पुडूर भागात आयोजित केलेल्या जलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय.
Apr 17, 2017, 06:06 PM ISTएप्रिलमध्येच पाणीटंचाई... तरुणाचा मृत्यू
पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवलीय.
Apr 13, 2017, 09:59 PM ISTनागपुरात स्वाईन फ्लूची दहशत... बारा जणांचा बळी
स्वाईन फ्लूने ऐन उन्हाळ्यात नागपुरात दहशत निर्माण केली आहे.
Apr 13, 2017, 08:59 PM ISTशिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन
शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन
Apr 12, 2017, 06:29 PM ISTकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड
Apr 11, 2017, 11:39 PM ISTकुलभूषण जाधव मृत्यूदंडाचा देशभर निषेध
पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.
Apr 11, 2017, 09:09 PM ISTमुंबई - कुलभूषण जाधव यांच्या लहानपणीच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:29 PM ISTमुंबई - कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा पाक उच्चयुक्तांना समज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:23 PM ISTवडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी
आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Apr 9, 2017, 07:12 PM ISTजळगावात उष्माघातामुळे तिघांचे बळी
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघाताने आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय.
Apr 9, 2017, 06:30 PM ISTधूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर
जगभरात 2015 साली झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धुम्रपान असतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
Apr 7, 2017, 04:05 PM ISTगानसरस्वतीला नाशिककरांची आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:43 PM IST