deadly virus

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय... 

 

Aug 24, 2023, 03:38 PM IST

Fact Chek : कोरोना पेक्षा भयानक महामारी येणार? अमेरिका-चीन-युरोपच्या प्रयोगशाळेत तयार होतोय जीवघेणा व्हायरस

Fact Chek : जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू आहे.  या प्रयोगशाळेतून भविष्यात कोरोनापेक्षा धोकादायक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. BSL-4 प्रयोगशाळेत जैव सुरक्षा स्तर 4 इतका असतो. या प्रयोग शांळांमध्ये संशोधक, शास्त्रज्ञ सुरक्षित वातावरणात जगातील सर्वात घातक असलेल्या विषाणूंवर संशोधन करत असतात. 

Mar 27, 2023, 11:04 PM IST

केरळमध्ये विचित्र व्हायरस, ३ ठार, ६ अत्यावस्थ

प्राप्त माहितीनुसार एकूण २५ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. ते सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

May 21, 2018, 09:36 AM IST