dc

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

IPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री

IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 8, 2024, 01:41 PM IST

पंतला धक्का, कुलदीप यादव आयपीएलमधून बाहेर?

IPL 2024 : आयपीएल पॉईटटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांपैकी दिल्लीला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातच दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. 

Apr 5, 2024, 09:33 PM IST

एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर

IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.

Apr 1, 2024, 03:07 PM IST

4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video

IPL 2024 Riyan Parag Last Over Against DC Video: रियान परागने सलग दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाला सावरलं. रियान परागने या सामन्यामध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. विशेष करुन शेवटच्या ओव्हरमधील फटकेबाजी विजयासाठी कारणीभूत ठरली.

Mar 29, 2024, 08:21 AM IST

गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल

IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.

Mar 25, 2024, 04:51 PM IST

IPL 2024 : आयपीएलचा धुमधडाका, तुमची फेवरेट टीम कोणती? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Schedule : येत्या 22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालंय. तर उर्वरित वेळापत्रक लवकरत जाहीर होईल.

Mar 20, 2024, 08:43 PM IST

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती? 

Mar 15, 2024, 08:35 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्थिती कभी खूशी कभी गम सारखी झालेली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमात रिषभ पंत DC च्या संघात म्हणून पूनरागमन करत आहे, तर दूसऱ्या बाजूला हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. यानंतर दिल्लीच्या फॅन्ससाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. 

 

Mar 15, 2024, 02:49 PM IST

'हा तर जिवंतच नाहीय..' रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली समोर

Rishabh Pant Accident: भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दिल्ली रुरकी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात पंत जखमी झाला होता. 

Jan 1, 2024, 01:11 PM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST

IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल खेळणार, पण कॅप्टन्सीवर सस्पेन्स कायम; दिल्ली कॅपिटल्स करणार 'या' नियमाचा वापर!

IPL 2024, Rishabh Pant : ऋषभच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) मोठी पोकळी निर्माण झाली होती. आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळू शकतो, अशी माहिती समोर आलीये.

Dec 11, 2023, 08:57 PM IST

IPL 2024 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी? पाहा एका क्लिकवर!

Purse remaining at IPL 2024 auction : आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही आरसीबीकडे असणार आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी लिलावासाठी असतील.

Nov 26, 2023, 07:57 PM IST

IPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय

आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे. 

 

Nov 26, 2023, 12:22 PM IST