davkhare

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपमध्ये प्रवेश करणार

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का...

May 23, 2018, 02:33 PM IST

मतमोजणी सुरू, डावखरेंच्या मुलाचं काय होणार?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

Jul 4, 2012, 05:26 PM IST